वंचित आणि वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश पण मंदिरे उघडणार ८ दिवसांनी

अॅड. प्रकाश आंबेडकरांची माहिती पंढरपूर-मुंबई: राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक-३ मध्ये परवानगी दिली. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपाकडून याप्रश्नी आंदोलनही … Continue reading वंचित आणि वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश पण मंदिरे उघडणार ८ दिवसांनी